HW News Marathi
देश / विदेश

अरुण जेटली एम्स रुग्णालयात दाखल

नवी दिल्ली | माजी अर्थमंत्री अरुण जेटली यांना दिल्ली येथील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. शुक्रवारी सकाळी ११ वाजता श्वसनाचा त्रास होत असल्याने अरुण जेटली यांनी एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या अरुण जेटली यांच्यावर ७ डॉक्टरांची टीम उपचार करत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देखील एम्स रुग्णालयात येऊन जेटली यांच्या प्रकृतीची विचारपूस करून गेले आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि आरोग्यमंत्री हर्षवर्धन हे सध्या एम्स रुग्णालयात उपस्थित आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, आता अरुण जेटली यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळत आहे.

सविस्तर वृत्त लवकरच….

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

आपल्याला चीनशी लढायचे आहे, सरकारच्या विरोधकांशी नाही | सामना

News Desk

केंद्रातील कुंभकर्ण सरकारला कधी जाग येणार? – जयंत पाटील

News Desk

Independence Day 2020 | जाणून घ्या… काय आहे लाल किल्ल्याचा इतिहास

News Desk