HW News Marathi
देश / विदेश

सकाळचा नाष्टा गडकरींच्या घरी; एकनाथ खडसे, रक्षा खडसे गडरींच्या भेटीला

दिल्ली | माजी मंत्री एकनाथ खडसे आणि रक्षा खडसे यांनी दिल्लीत नितीन गडकरींची भेट घेऊन सकाळची चहा फराळ ही सोबत केले आहे. या दोघांनी नितन घडकरींची भेट घेऊन चेर्चा केली आहे. मात्र नेमकी काय चर्चा केली आहे अजून स्पष्ट झालेली नाही. यामुळे भाजपमध्ये जोरदार चर्चा सुरू आहे.

एकनाथ खडसे यांना परत मंत्रीमंडळात घेण्याचे संकेत नाहीत. त्यामुळे खडसे सध्या भाजपवर नारज आहेत. याच नाराजीमुळे उघडपणे पक्षनेतृत्वार टीका केली आहे. खडसे य़ांनी मला पक्षातून बाहेर टाकले जात आहे असे बोलून दाखवले होते. त्याच पाश्वभुमीवर गडकरींच्या भेटीला गेले आहेत का ? असे ही बोलले जात आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

ज्येष्ठ दिग्गज उद्योजक राहुल बजाज यांनी वयाच्या ८३ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Aprna

लव्ह मॅरेज केलेल्या पत्नीने प्रियकराच्या मदतीने केला पतीचा खून

News Desk
देश / विदेश

Section 377 | समलैंगिकता गुन्हा नाही – सर्वोच्च न्यायालय

News Desk

नवी दिल्ली | समलैंगिकता हा गुन्हा नाही, असा ऐतिहासिक निर्णय आज सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. समलैंगिकता गुन्हा ठरविणाऱ्या भारतीय दंड संहितेतील कलम ३७७ विरोधात आव्हान देणाऱ्या पाच याचिकांवर आज निकाल देण्यात आला आहे. सरन्यायाधीश दीपक मिश्रा, न्यायमूर्ती फली नरिमन, ए. एम. खानविलकर, डी. वाय. चंद्रचूड आणि इंदू मल्होत्रा या पाच न्यायमूर्तींच्या खंडपीठाने या प्रकरणावर निर्णय दिला आहे.

देशात प्रत्येकाला समानतेचा अधिकार आहे | सर्वोच्च न्यायालय

आधी केलेल्या चुका आता सुधारण्याची आवश्यकता | सर्वोच्च न्यायालय

आता जुनी विचारधारा बदलण्याची गरज | सर्वोच्च न्यायालय

समलैंगिकता हा गुन्हा नाही | सर्वोच्च न्यायालय

समलैंगिकतेबाबत सर्वोच्च न्यायालयाचा महत्वपूर्ण निर्णय.

काय आहे कलम ३७७?

लॉर्ड मेकोले यांनी १८६२ मध्ये समलैंगिकता गुन्हा ठरविणाऱ्या कलम ३७७ चा कायद्यात अंतर्भाव केला. आयपीसीतील कलम ३७७ नुसार दोन व्यक्ती सहमतीने किंवा असहमतीने लैंगित संबंध ठेवत असतील तर हा गुन्हा ठरतो. या कलमाअंतर्गत दोषी ठरविल्यास १० वर्षापासून ते जन्मठेपेच्या शिक्षेची तरतूद आहे. तसेच हा अजामीनपात्र गुन्हा आहे.

Related posts

सैन्यासाठीची मशीन गन खरेदी रद्द

News Desk

मुस्लिम देशांच्या नागरिकांवर लादलेली प्रवेशबंदी योग्य -सर्वोच्च न्यायालय

News Desk

१५ कोटी वर्षापूर्वीचे डायनासॉरचे आवशेष सापडले

News Desk