HW News Marathi
देश / विदेश

अयोध्या प्रकरणी पक्षकारांनी युक्तिवाद १८ ऑक्टोबरपर्यंत पूर्ण करावा | सर्वोच्च न्यायालय

नवी दिल्ली | अयोध्या प्रकरणी पक्षकारांनी युक्तिवाद १८ ऑक्टोबरपर्यंत पूर्ण करण्याचे आवाहन सरन्यायाधीश रंजन गोगोई यांनी दिली आहे. या प्रकरणी आवश्कता भासल्यास १ तास अतिरिक्त सुनावणी करावी, असे देखील न्यायालयांने म्हटले. त्याचप्रमाणे न्यायालयाने शनिवारी देखील सुनावणी सुरू ठेवण्यासाठी तयार असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने सांगितले.

सविस्तर वृत्त लवकरच…

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

बिहार विधानसभा निवडणूकीत शिवसेना आणि माजी पोलीस महासंचालक गुप्तेश्वर पांडें आमने-सामने

News Desk

देशभरात रमजान ईदचा उत्साह

News Desk

एखाद्या दिवशी मोहन भागवत उभे राहिले तर त्यांनाही दहशतवादी म्हणतील, राहूल गांधींचा मोदींना टोला 

News Desk