HW News Marathi
देश / विदेश

नागालँडमध्ये भाजप आणि एनडीपीपी युतीचा विजय

ईशान भारतातील नागालँडमध्ये भाजप आणि एनडीपीपी यांच्या युतीला ३१ जागांवर विजय मिळाला आहे. नागालँड पीपुल्स फ्रंट (एनपीएफ)ला २४ जागा तर अपक्षला ५ जागा मिळाल्या आहेत. या निवडणुकीत ५९ जागेसाठी एकूण १९३ उमेदवार विधानसभेच्या रिंगणात उतरले होते. भाजपला सत्ते येण्यासाठी माजी मुख्यमंत्री व विद्यमान खासदार नेपीयू रीयो यांनी नुकतेच स्थापन केलेल्या नॅशनलिस्ट डेमोक्रॅटिक प्रोग्रेसिव्ह पार्टी (एनडीपीपी) यांच्याशी युती करावी लागली.

त्यानंतर भाजपने २० जागांवर भाजप तर एनडीपीपीने ४० जागांवर निवडणूक लढवली आहे. तर कांग्रेसला येथे एकही जागा मिळवण्यात यश आले नाही. एनपीएफने ६० जागांवर उमेदवार उभे केले होते. तर काँग्रेसने फक्त २० जागांवर उमेदवार उभे केले होते. या विजयानंतर भाजपचा किंवा एनडीपीपी दोघांपैकी नक्की कोणात्या पक्षाचा मुख्यमंत्री होईल. याकडे सर्वांचे लक्ष्य लागले आहे. की,

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

नारायण राणेंच्या अटकेनंतर जे.पी. नड्डांनी ट्विट करत दिले असे संकेत!

News Desk

गौरी लंकेश यांच्या हत्येनंतर गिरीश कर्नाड रडावर

News Desk

काश्मीरमधील बारामुला जिल्ह्यात झालेल्या चकमकीत ३ दहशतवाद्यांचा खात्मा

News Desk