HW News Marathi
देश / विदेश

ब्लू व्हेल’ गेमच्या अॅडमीनला अटक

मॉस्को जगातील 130 मुलांचा बळी घोेतलेला ब्लू व्हेल’ गेमच्या अॅडमीन पोलिसांनी अटक केली. अॅडमीनअल्पयीन मुलगी रशियनआहे. ब्लू व्हेल गेमचं टास्क पूर्ण न करणाऱ्यांना आणि त्यांच्या कुटूंबियांना ही मुलगी ठार मारण्याची धमकी देत असे. आणि या धमक्यांच्या दबावाखाली येवून मग हा खेळ खेळणारी मुलं आत्महत्येला प्रवृत्त होत होती. रशियन पोलिसांनी या मुलीच्या अटकेचं फुटेजही रिलीज केलंय. ही 17 वर्षीय मुलगी मानसशास्त्राची विद्यार्थीनी आहे. तिच्या घरी ब्लू व्हेल गेमचा मूळ निर्माता फिलीप बुडेखिन याचे फोटोही आढळून आलेत. पोलिसांनी या बुडेखिनला यापूर्वीच अटक केली असून त्याला 3 वर्षांची शिक्षाही सुनावण्यात आलीय. पण तरिही या मुलींसारखे काहीजण हा जीवघेणा गेम ऑपरेट करून मुलांना आत्महत्येसाठी प्रवृत्त करताना आढळून आली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

अमित शहाच्या स्वागतासाठी बॉईक रॅलीमुळे वाहतूक कोंडी

swarit

“राष्ट्रपतींचं भाषण इतकं प्रभावशाली होतं की न ऐकताही सदस्य बरंच बोलले”, मोदींचा राज्यसभेत विरोधकांना टोला  

News Desk

मजुरांच्या प्रश्नांबाबत केंद्राने दिले ‘हे’ स्पष्टीकरण

News Desk