HW News Marathi
देश / विदेश

Breaking News : मंत्रालयात पुन्हा एकदा आत्महत्येचा प्रयत्न

मुंबई | मंत्रालयात एका तरुणाने आत्महत्येचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मंत्रालयाच्या इमारतीवरून उडी मारून या तरुणाने आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. दरम्यान, सुरक्षा जाळ्यांमुळे हा तरुण बचावला असून त्याच्या आत्महत्येच्या प्रयत्नामागचे कारण अद्याप अस्पष्टच आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या तरुणाचे नाव लक्ष्मण चव्हाण असे असून हा ‘प्रजासत्ताक भारत पक्षा’चा देशसेवक आहे.

सविस्तर वृत्त लवकरच…

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

तिहेरी तलाक विधेयकावर चर्चा करण्यासाठी आज केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक

News Desk

देशात व्याघ्रगणना सुरू असतानाच ३ वाघांचा बळी

Gauri Tilekar

‘आधार’ वैध की अवैध?

swarit