नवी दिल्ली | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल (३० मे) ५७ मंत्र्यांनी शपत घेतली होती. यानंतर मोदींनी त्यांच्या नव्या मंत्रिमंडळाचे खाते वाटप आज (३१ मे) जाहीर झाले. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्याकडे कोणत्या खात्याची जबाबदारी देणार यावर अनेक चर्चा रंगल्या होत्या. मोदी सरकारने शहा यांना गृहमंत्री पद देण्यात आले आहे. तर राजनाथ सिंह यांना संरक्षण मंत्री देण्यात आले असून महाराष्ट्रातील सात खासदारांनासुद्धा कॅबिनेट मंत्रीपद मिळणार आहे. मोदी यांच्या दुसऱ्या पर्वातील मंत्रिमंडळामध्ये २४ कॅबिनेट मंत्री, ९ स्वतंत्र कार्यभार राज्यमंत्री आणि २४ राज्यमंत्र्यांचा समावेश आहे.
General (Retd) VK Singh to be the MoS in the Ministry of Road Transport & Highways, Ramdas Athwale to be the MoS in the Ministry of Social Justice & Empowerment, Anurag Thakur to be the MoS in the Ministry of Finance and Ministry of Corporate Affairs. pic.twitter.com/dyxxIu19Rc
— ANI (@ANI) May 31, 2019
मोदींच्या नव्या मंत्रिमंडळाचे खाते वाटप
- नरेंद्र मोदी – पंतप्रधान, कार्मिक, अवकाश,
- राजनाथ सिंह – संरक्षण
- अमित शाह – गृह
- नितीन गडकरी – भूपृष्ठ वाहतूक, महामार्ग, सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग
- सदानंद गौडा – रसायने आणि खते
- निर्मला सीतारमन – अर्थ, कॉर्पोरेट अफेअर्स
- रामविलास पासवान – ग्राहक संरक्षण, अन्न आणि नागरी पुरवठा
- नरेंद्र सिंह तोमर – कृषी, ग्रामविकास आणि पंचायत राज
- रवीशंकर प्रसाद – विधी आणि न्याय, दूरसंचार, इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान
- हरसिमरत कौर बादल – अन्न प्रक्रिया उद्योग
- थावरचंद गहलोत – सामाजिक न्याय
- सुब्रह्मण्यम जयशंकर – परराष्ट्र व्यवहार
- रमेश पोखरियाल निशंक- मनुष्यबळ विकास
- अर्जुन मुंडा – आदिवासी विकास
- स्मृती इराणी – वस्त्रोद्योग, महिला आणि बालकल्याण
- डॉ. हर्षवर्धन – आरोग्य आणि कुटुंब कल्याण, विज्ञान आणि तंत्रज्ञान, भूगर्भ संशोधन
- प्रकाश जावडेकर – पर्यावरण आणि वने, माहिती आणि प्रसारण
- पियुष गोयल – रेल्वे, वाणिज्य उद्योग
- धर्मेंद्र प्रधान – पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू, पोलाद
- मुख्तार अब्बास नक्वी – अल्पसंख्याक विकास
- प्रल्हाद जोशी – संसदीय कामकाज, कोळसा आणि खाण
- महेंद्रनाथ पांडे – कौशल्य विकास, उद्योजकता विकास
- अरविंद सावंत – अवजड उद्योग
- गिरीराज सिंह – पशुपालन, दुग्धविकास, मत्सोद्योग
- गजेंद्र सिंह शेखावत – जलशक्ती
या नेत्यांकडे आहे राज्यमंत्री जबाबदारी
- फग्गनसिंह कुलस्ते – पोलाद
- अश्विनीकुमार चौबे – आरोग्य आणि कुटुंब कल्याण
- अर्जुन मेघवाल – संसदीय कार्य आणि अवजड उद्योग
- व्ही.के. सिंह – भूपृष्ठ परिवहन आणि महामार्ग
- कृष्णपाल गुर्जर – सामाजिक न्याय
- रावसाहेब दानवे – ग्राहक संरक्षण आणि अन्न पुरवठा
- किशन रेड्डी – गृह पुरुषोत्तम
- रुपाला – कृषी
- रामदास आठवले – सामाजिक न्याय
- साध्वी निरंजन ज्योती – ग्रामविकास
- बाबुल सुप्रियो – वने पर्यावरण
- संजीव कुमार बालियान – पशुपालन, दुग्धविकास, मत्सोद्योग
- संजय धोत्रे – मनुष्यबळ विकास, दूरसंचार, इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान
- अनुराग ठाकूर – अर्थ आणि कॉर्पोरेट अफेअर्स
- सुरेश अंगडी – रेल्वे
- नित्यानंद राय – गृह
- रतनलाल कटारिया – जलशक्ती आणि सामाजिक न्याय
- वी मुरलीधरन – परराष्ट्र व्यवहार आणि संसदीय कार्य
- रेणुका सिंह सरुता – आदिवासी विकास
- सोमप्रकाश – वाणिज्य आणि उद्योग
- रामेश्वर तेली – अन्नप्रक्रिया उद्योग
- प्रतापचंद्र सारंगी – सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग आणि पशुपालन, दुग्धविकास, मत्सोद्योग
- कैलाश चौधरी – कृषी
- देबश्री चौधरी – महिला आणि बालकल्याण
राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) यांच्याकडे आहे ही खाते
- संतोष गंगवार – कामगार
- इंद्रजीत सिंह – सांख्यिकी, कार्यान्वयन, नियोजन
- श्रीपाद नाईक – आयुष, संरक्षण राज्यमंत्री
- जितेंद्र सिंह – ईशान्य भारत विकास, पंतप्रधान कार्यालय, कार्मिक, अणूशक्ती विकास, अवकाश संशोधन
- किरन रीजिजू – क्रीडा आणि युवा कल्याण, अल्पसंख्याक
- प्रल्हाद पटेल – सांस्कृतिक आणि पर्यटन
- आर के सिंह – ऊर्जा, अपारंपरिक ऊर्जा, कौशल्यविकास
- हरदीपसिंह पुरी – गृहनिर्माण आणि नगरविकास, हवाई वाहतूक, वाणिज्य उद्योग
- मनसुख मांडवीय – जल वाहतूक, रसायन आणि खते
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.