HW News Marathi
देश / विदेश

छत्तीसगडमध्ये ४ नक्षलवाद्यांना कंठस्नान

रायपूर | छत्तीसगडमध्ये धामतरी येथे पोलीस स्पेशल टाक्स फोर्स आणि नक्षलवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत चार नक्षलवाद्यांना कंठस्नान घालण्यात यश आले आहे. चारही नक्षलवाद्यांचे मृतदेह जप्त करण्यात आले असून मृत नक्षलवाद्यांकडून शस्त्रे देखील सापडली आहे.आज (६ जुलै) सकाळच्या सुमारास धामतरी येथे पोलीस स्पेशल टास्क फोर्स आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमकीस सुरुवात झाली. यावेळी जवानांनी हा हल्ला धैर्याने परतवून लावत चार नक्षलवाद्यांना ठार केले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

महिला सुरक्षेसाठी सरकारने कठोर कारवाई आणि कायदे करण्याची गरज !

swarit

‘नफरत से नही, प्यार से जितेंगे’, काँग्रेसची नवीन टॅगलाइन

swarit

जो बायडन यांनी अमेरिेकेचे ४६ वे राष्ट्राध्यक्ष तर कमला हॅरिस यांनी उपराष्ट्राध्यक्ष म्हणून शपथ घेतली 

News Desk