मुंबई | मद्यविक्रीला आजपासून (४ मे) सुरुवात झाली असून कााही ठिकाणी मद्यप्रेमींनी तुकांनाबाहेर लांबचलांब रांगा लावल्या आहेत. यामुळे काही ठकाणी सोशल डिस्टन्सिंगच्या नियमाचे उल्लंघन झाल्याचे दिसून आले आहे. छत्तीसगडच्या राजनंदगावमध्ये मद्य विक्री सुरु होताच दुकानांच्याबाहेर रांगा लागल्या आहेत. पण सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे उल्लंघन होत आहे.
Chhattisgarh: Social distancing norms being flouted as people in large numbers queue outside a liquor shop in Rajnandgaon. The state govt has allowed liquor shops to open in the state from today except for the containment zones. #CoronavirusLockdown pic.twitter.com/GfTzQP86Ip
— ANI (@ANI) May 4, 2020
दिल्लीतील काश्मीरी गेट परिसरात दारुच्या दुकानाजवळ सोशल डिस्टन्सिंगचे नियम मोडणाऱ्या लोकांवर पोलिसांनी लाठीमार केला. तर कर्नाटकामध्ये लोकांनी दारुच्या दुकानाबाहेर आज सकाळी ७ वाजल्यापासून ते रात्र ९ वाजेपर्यंत मद्यविक्रीला परवानगी असून मद्यविक्रीच्या दुकाना बाहेर लांब रागा पाहायला मिळाल्या आहेत.
#WATCH: Police resorts to mild lathicharge outside a liquor shop in Kashmere Gate after social distancing norms were flouted by people outside the shop. #Delhi pic.twitter.com/XZKxrr5ThC
— ANI (@ANI) May 4, 2020
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.