HW News Marathi
देश / विदेश

चीनची घाबरगुंटी; डोकलाममधून माघार

नवी दिल्ली : युद्ध झाले तरीही बेहत्तर भूतानच्या सीमेवरील डोकलाममधून सैन्य मागे घेणार नाही, अशा वल्गना करणाऱ्या चीनची अखेर पाचावर धारण बसली आहे. वारंवार देण्यात येणाऱ्या चीनी धमक्यांना भीक घालण्यास मोदी सरकारने साफ नकार दिल्याने अखेर चीनन डोकलाममधून माघार घेतली आहे. मोदी सरकारच्या नेतृत्वाखालील हा भारतीय मुत्सद्देगिरीचा आंतरराष्ट्रीय पातळीवरील सर्वांत मोठा विजय मानला जात आहे.

डोकलाममधून आम्ही मागे हटणार नाही… तुमचे सैनिक मागे हटले नाहीत, तर १९६२ पेक्षा गंभीर परिणाम भोगावे लागतील, अशा धमक्या काही दिवसांपूर्वीच चीनने दिल्या होत्या. मात्र रविवारी अचानक शेपूट घालत चीन आपले सैनिक मागे घेत भारतालाही तसेच करण्याची विनंती केली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

सुपरस्टार रजनीकांत यांचा राजकारणात येण्याचा निर्णय मागे 

News Desk

पाकिस्तानमध्ये आजही जीवंत आहे भगतसिंग 

News Desk

अनंतनागमध्ये झालेल्या चकमकीत २ दहशतवाद्यांचा खात्मा

News Desk
देश / विदेश

अबब.. 153 किलोचा समोसा पाहिला का?

News Desk

लंडनः तब्बल 153 किलो वजनाचा समोसा तयार करण्याचा विक्रम इंग्लडमध्ये करण्यात आला. विशेष म्हणजे हा समोसा तयार करण्यासाठी भारतीय पद्धत वापरण्यात आली. पूर्व लंडनमधील एक ट्रस्टमधील अनेक स्वयंसेवकांनी एकत्रित येत, हा समोसा तयार करून त्याचे वजन केले. तर ते चक्क 153 किलो इतके भरले. या समोसाची नोंद गिनिज बूक रेकॉर्डमध्ये केली जाणार आहे. यापूर्वी 120 किलोचा समोसा गिनिज बूक मध्ये नोंदवला गेला होता.

Related posts

कर्जदारांसाठी खुशखबर! कर्जवसूली स्थगितीला २८ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ

News Desk

मल्ल्याची परदेशातील १० हजार कोटीची संपत्ती जप्त

News Desk

बिहार विधानसभा निवडणूकीत शिवसेना ४०-५० जागा लढवणार –  संजय राऊत

News Desk