HW News Marathi
देश / विदेश

काँग्रेसची पाकिस्तानचा राष्ट्रीय दिवस साजरा करण्यास सुरुवात, मोदींची संतप्त टीका

नवी दिल्ली | “पित्रोडा यांची विधाने ही अत्यंत लज्जास्पद आहे. काँग्रेसने पाकिस्तानचा राष्ट्रीय दिवस साजरा करण्यास सुरूवात केली आहे”, अशी संतप्त टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे. पुलवामा हल्ल्यानंतर प्रत्युत्तर म्हणून भारतीय वायू दलाने पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवाद्यांच्या तळावर केलेल्या एअर स्ट्राईकबद्दल काँग्रेस नेते सॅम पित्रोडा यांनी पाकिस्तानची पाठराखण केली आहे. “काही जण येऊन हल्ले करतात म्हणून संपूर्ण देशाला दोषी ठरविणार का ?”, असा सवाल सॅम पित्रोडा यांनी उपस्थित केला आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदींनी काँग्रेसवर निशाणा साधला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

केंद्राने कांद्याच्या निर्यातीवर आणली बंदी, शेतकऱ्यांच्या अडचणीत वाढ!

News Desk

श्रीनगरमधील बाजारात ग्रेनेड हल्ला, १५ जण जखमी तर एकाचा मृत्यू

News Desk

सुनील अरोरा मुख्य निवडणूक आयुक्तपदी विराजमान 

News Desk