HW News Marathi
देश / विदेश मुंबई राजकारण

अरविंद केजरीवाल आणि भगवंत मान ‘या’साठी घेणार उद्धव ठाकरेंची भेट

मुंबई | दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) आणि पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान हे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची भेट घेणार आहेत. केजरीवाल आणि मान हे दोन्ही मुख्यमंत्री ठाकरेंची भेटण्याची चर्चा राजकीय वर्तुळात उधाण आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात 2024 लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने विरोधकांची एक मुठ करण्यासाठी केजरीवाल आणि मान भेट घेणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत.

दरम्यान, केजरीवाल आणि मान हे सध्या एक दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर आहे. यात ठाकरेंची आज सायंकाळी 7 वाजताच्या सुमारास मातोश्री या त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेणार आहे. देशातील विरोधकांची येत्या मार्च महिन्यात सभा आयोजित करण्यात येणार आहेत.  आणि या सेभेचे नेतृत्व उद्धव ठाकरे करणार आहेत, असे उद्धव ठाकरेंनी गेल्या आठवड्यात घेतलेल्या पत्रकार परिषदेत घोषणा केली होती. या पार्श्वभूमीवर केजरीवाल आणि मान यांची भेट ही राजकीय दृष्या महत्वाची मानली जाते.

 

 

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मध्य प्रदेशातील इंदूरमध्ये महाराष्ट्राच्या ST बसला भीषण अपघात; 13 जणांचा मृत्यू

Aprna

संविधान वाचवणे हीच महामानवास खरी आदरांजली ठरेल ! – नाना पटोले

News Desk

मुंबई उच्च न्यायालयातून धनगर आरक्षणाची कागदपत्रे गायब

News Desk