HW News Marathi
देश / विदेश

दिल्लीतील अर्पित पॅलेस हॉटेलमध्ये भीषण आग

नवी दिल्ली | नवी दिल्ली येथील करोल बागमधील अर्पित पॅलेस हॉटेलमध्ये मंगळवारी (१२ फेब्रुवारी) भीषण आग लागली आहे. या आगीत होरपळलेल्या ९ जणांना आपला जीव गमवावा लागला असून अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत. घटनास्थळी अग्निशमन दलाच्या २७ गाड्या तात्काळ दाखल झाल्या असून आग नियंत्रणात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत.

सविस्तर वृत्त लवकरच…

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

घोटाळेबाज सरनाईक, अनिल परब, रवींद्र वायकर जेलचे पाहुणे होणारच ! सोमय्यांचा इशारा

News Desk

काँग्रेसचा विचार गाव- खेड्यात पोहचवा ! | नाना पटोले

News Desk

कर्नाटकातील बंडखोर आमदारांच्या राजीनाम्यावर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी

News Desk