नवी दिल्ली | केंद्र सरकारच्या नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधात दिल्लीत शाहीनबाग येथे गेल्या कित्येक दिवसांपासून आंदोलन सुरु आहे. देशावर कोरोनासारखे इतके मोठे संकट असताना, तसेच त्याचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी गर्दी टाळणे हे अत्यंत आवश्यक असतानाही हे आंदोलन मागे घेण्यास आंदोलनकर्त्यांनी नकार दिला. मात्र, आता अखेर शाहिनबागमधील या आंदोलनावर दिल्ली पोलिसांनी आज (२४ मार्च) सकाळी कडक कारवाई केली आहे. देशात कोरोना धोका वाढत जात असताना पोलीस आणि प्रशासनाकडून होणाऱ्या विनंतीकडे पूर्णपणे दुर्लक्ष करत शाहिनबागमध्ये आपले आंदोलन सुरुच ठेवणाऱ्या आंदोलक महिलांना आज अखेर घटनास्थळावरून हटविले आहे.
#WATCH Delhi Police clears the protest site in Shaheen Bagh area, amid complete lockdown in the national capital, in wake of #Coronavirus pic.twitter.com/N6MGLTLs5Z
— ANI (@ANI) March 24, 2020
Delhi: Delhi Police clears the protest site in Shaheen Bagh area, amid complete lockdown in the national capital, in wake of #COVID19 pic.twitter.com/4IYvGCqyFL
— ANI (@ANI) March 24, 2020
सविस्तर वृत्त लवकरच…
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.