HW News Marathi
देश / विदेश

विद्यार्थ्याच्या मृत्यूमुळे अलाहाबाद मध्ये दंगल

उत्तर प्रदेशमध्ये हिंसाचाराच्या घटना काही केल्या कमी होत नाहीत. अलहाबाद विद्यापिठात एका तरुणाच्या मृतुनंतर हिंसाचार झाला. काही तरुणांनी बस पेटून दिली. सध्या या परिसरात दंगल सदृश्य परीशिती आहे. तरुणांनी पोलीस स्टेशन वर मोर्च्या काढून निषेध नोंदवला.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Kathua Rape Case : पीडित मुलीच्या कुटुंबीयांनीच महिला वकिलाला हटवले

News Desk

अमेरिकेतील एच-४ व्हिसाधारकांना मोठा धक्का

swarit

‘रेप इन इंडिया’ व्यक्तव्यावर माफी मागणार नाही, राहुल गांधींची ठाम भूमिका

News Desk