नवी दिल्ली | राजसभेच्या ५८ रिक्त पदासाठी २३ मार्चला निवडणुका जाहीर झाल्या आहेत. संसदेचे वरिष्ठ सभागृह असलेल्या राज्यसभेत ५८ सदस्यांचा कार्यकाळ येत्या एप्रिल-मे महिन्यात पूर्ण होणार आहे. देशाच्या १६ राज्यांमध्ये ही राजसभेची होणार आहे. महाराष्ट्रात राज्यसभेच्या ६ जांगासाठी निवडणूक होईल.
या निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची १६ राज्यांमध्ये ही राज्यसभेची निवडणूक होणार आहे. तर महाराष्ट्रात राज्यसभेच्या ६ जागांसाठी निवडणूक होईल. या निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम तारीख १२ मार्च आहे. दरम्यान ५८ पैकी १० जागा या उत्तर प्रदेशमध्ये आहेत. त्यामुळे भाजपला राज्यसभेतले आपलं संख्याबळ वाढवण्याची संधी आहे.
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

previous post