HW News Marathi
देश / विदेश

न्यूज चॅनल आणि वृत्तपत्रांसाठी फेसबुकने तयाक केला इन्वेस्टमेंट फंड

नवी दिल्ली | कोरोनाग्रस्तांची भारतातील संख्या वाढत चालली आहे. या वाढत्या संख्येला आणि विषाणूच्या प्रादुर्भावाला रोखण्यासाठी केंद्र तथा राज्य सरकार अथक प्रयत्न करत आहेत. उद्योजक, कलाकार, खेळाडू सरकारला आणि कोरोनाग्रस्तांना मदत करत आहेत. परंतू, कोरोनाचा देशातील, जातील प्रादुर्भाव कसा वाढत आहे हे आपल्यापर्यंत पोहचवणाऱ्या सर्व न्यूज चॅनल, वृत्तपत्र यांच्याकडे फारसे लक्ष गेले नाही. ज्या माध्यमातून लोकांना बातम्या मिळतात, तंतोतंत अहवाल कळतो त्या न्यूज चॅनलच्या सर्व कंपन्यांना फेसबुक १० कोटी डॉलरची आर्थिक मदत करणार आहे.

कोरोना विषाणू कसा जगभर पसरत आहे याच्या बातम्या लोकांपर्यंत पोहोचवणाऱ्या मीडिया इंडस्ट्रीसाठी एक इन्वेस्टमेंट फंड तयार केला आहे. या माध्यमातून कंपनी २५ मिलियन म्हणजे २.५ कोटी अमेरिकन डॉलर फेसबुक जर्नलिझम प्रोजेक्टच्या माध्यमातून स्थानिक वृत्तवाहिन्या आणि वृत्तपत्रांना देणार आहे. या इमेरजेन्सी फंडचा उद्दीष्ट म्हणजे या महामारी दरम्यान न्यूज इंडस्ट्रीला मदत पोहोचवणे हे आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

नीरव मोदीची रद्द पासपोर्टवर परदेशवारी

swarit

इंधन दरांमध्ये घट कायम, पेट्रोल २० पैसे तर डिझेल १९ पैशांनी स्वस्त

News Desk

टायगर अभी जिंदा है’, वर ज्योतिरादित्य यांना दिग्विजय सिंह यांचे प्रत्युत्तर

News Desk