HW News Marathi
देश / विदेश

अखेर तिहेरी तलाक विधेयक लोकसभेत मंजूर

नवी दिल्ली | लोकसभेत आज (२५ जुलै) तिहेरी तलाक विधेयक मंजूर झाले आहे. या विधेयकाच्या बाजूने ३०३ तर विधेयकालाविरुद्ध ८२ मते पडली आहेत. आज तब्बल तिसऱ्या वेळेस हे विधेयक लोकसभेत मांडण्यात आले होते. विरोधकांनी सुचवलेल्या बदलांचा विधेयकात समावेश करून या विधेयकावर आज लोकसभेत चर्चा सुरु होती. दरम्यान, या प्रदीर्घ चर्चेनंतर आता अखेर तिहेरी तलाक विधेयक लोकसभेत मंजूर झाले आहे. आता लोकसभेत मंजुरी मिळाल्यानंतर हे विधेयक राज्यसभेत मांडले जाईल.

 

सविस्तर वृत्त लवकरच…

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

कृषि कायद्याविरोधात शेतकऱ्यांची ६ फेब्रुवारीला भारत बंदची हाक!

News Desk

जाणून घ्या…का साजरा केला जातो मानवाधिकार दिवस

News Desk

भारतीय लष्कर पुन्हा एकदा सर्जिकल स्ट्राईक करणार ?

News Desk