उत्तर प्रदेश | मिर्झापूरमध्ये कामाख्या एक्स्प्रेसला भीषण आग लागली आहे. ट्रेनच्या जनरेटर बोगीमध्ये शार्ट सर्किट झाल्याने आग लागील आहे. आगीचे धुराचे लोट डब्यांमध्ये घुसले. यानंतर ट्रेनच्या चालकाने तातडीने नियंत्रण कक्षाला याची माहिती दिली. माहिती मिळताच अग्निशमनदालच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत आग विझविली.
More #visuals from the spot: Fire breaks out in engine and generator room of Kamakhya Express in Kailahat, Mirzapur; the driver has separated the generator room and the parcel coach from the train. No injuries reported. Delhi-Howrah route affected. More details awaited. pic.twitter.com/drTwWS1bRz
— ANI UP/Uttarakhand (@ANINewsUP) May 9, 2019
मिर्झापूरच्या कैलहट रेल्वे स्थानकाच्या जवळ आज (९ मे) सकाळी ११.३० च्या सुमारास कामाख्या एक्स्प्रेस जात होती. यानंतर चालकाने तातडीने या बोगीपासून अन्य डबे बाजुला केल्याने पुढील अनर्थ टळला. या आगीत सुदैवाने कोणीतीही जिवीत हाणी झाली नाही. परंतु, दिल्ली-हावडा रेल्वे मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.