HW News Marathi
देश / विदेश

चाळीस महिने सत्तेत असून जुन्या सरकारवर टीका कशासाठी 

नवी दिल्ली(वृत्तसंस्था): भाजपचे ज्येष्ठ नेते यशवंत सिन्हा यांनी अर्थव्यवस्थेच्या अवस्थेवरून पुन्हा मोदी सरकारला लक्ष्य केले. ४० महिने सत्तेत राहिल्यावर आता अर्थव्यवस्थेच्या खराब कामगिरीचे खापर मागील सत्ताधा-यांवर फोडू नका, अशा शब्दांमध्ये त्यांनी सरकारला पुन्हा घरचा आहेर दिला आहे. बुधवारी सिन्हा यांनी अर्थव्यवस्थेच्या स्थितीवरून मोदी सरकारवर निशाणा साधला होता. यानंतर यशवंत सिन्हा यांचे पूत्र आणि मोदी सरकारमधील मंत्री जयंत सिन्हा यांनी त्यांचे मुद्दे खोडून काढत सरकारचा बचाव केला.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

हा हल्ला करण्यासाठी हिज्बुलच्या अतिरेक्याने मला ५० हजार रुपये दिले !

News Desk

आयटी रिटर्न्स भरण्याकरिता पॅनकार्ड-आधारकार्ड लिंक करणे अनिवार्यच

News Desk

अफगाणिस्तानमध्ये आत्मघाती हल्ला, २० जणांचा मृत्यू

News Desk