HW News Marathi
देश / विदेश

एमआयएम नेते वारीस पठाण यांच्या तोंडाला काळे फासले

मुंबई | एआयएमआयएमचे माजी आमदार नेते वारीस पठाण यांच्या तोंडाला काळे फासल्याची घटना घडली आहे. वारीस पठाण हे सध्या मध्य प्रदेशमधील इंदुरच्या दौऱ्यावर आहेत. परंतु वारीस पठाण यांनी असा कोणताही प्रकार न झाल्याचे सांगितले. पठाण म्हणाले, “एका दर्ग्यात गेलो होतो. त्या दर्ग्यात चादर पेश करण्यासाठी गेलो होतो. तिथे काही तरुणांनी हार घालून स्वागत केले गेले. त्या ठिकाणी एका तरुणाने नजर लागू नये, म्हणून मला लहान मुलांना काजळ लावतात. तसेच सगळ्या चेहऱ्यावर काजळ लावले. यानंतर काँग्रेसच्या लोकांनी हाच व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केला.” 

पठाणांनी इंदुरच्या खरराना दर्गाह येथे चादर चढवण्यासाठी गेले होते. तेव्हा तरुणांनी पठाणांना एका तरुणाने काळे फासले. परंतु, पोलिसांनी या तरुणाला अटक करण्यात आली. खजराना ठाण्याचे प्रभारी दिनेश कुमार वर्मा यांनी अटक करण्यात आली असून तरुणांचे नाव सद्दाम पटेल, असे आहे, अशी माहिती प्राथमिक चौकशीमध्ये मिळाले आहे. पोलिसांच्या चौकशीत आरोप म्हणाला, वारीस पठाण हे देशविरोधी वक्तव्ये करत असल्यामुळे ते आवडत नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“आम्हाला देशाच्या स्वातंत्र्यदिनी देशाला भेट द्यायची होती”

News Desk

रामदास आठवले यांच्याकडून केरळला मदत

News Desk

विरोधकच्या एका हातात कटोरा, दुसऱ्या हातात खंजीर !

News Desk