दिल्ली | देशाचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या प्रकृतीत अचानक बिघाड झाल्याने त्यांना दिल्ली येथील AIIMS रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सिंग यांच्या छातीत दुखू लागल्याने त्यांना दवाखान्यात दाखल करण्यात आले असल्याचे समजत आहे.
कार्डियो थोरासिक वॉर्ड मध्ये सिंग यांना दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. छातीत अचानक दुखू लागल्याने त्यांना तातडीने रात्री ९ च्या दरम्यान एम्स मध्ये भरती करण्यात आले. मनमोहन सिंग सलग 10 वर्षे देशाचे पंतप्रधान राहिले आहेत. एक अर्थतज्ञ म्हणून त्यांची ओळख आहे.
Delhi: Former Prime Minister Dr Manmohan Singh has been admitted to All India Institute of Medical Sciences (AIIMS) after complaining about chest pain (File pic) pic.twitter.com/a38ajJDNQP
— ANI (@ANI) May 10, 2020
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.