नवी दिल्ली । देशभरात आजही इंधनाच्या दरात घट झाली आहेत. मुंबईत पेट्रोलच्या दरात १३ पैशांची घट झाली आहे. तर, डिझेलच्या दरात १२ पैंशाची घट झाली आहे. आज मुंबईकरांना पेट्रोलसाठी प्रतिलिटर ८२.९४ रुपये मोजावे लागणार आहेत तर, डिझेलसाठी ७५.६४ रुपये मोजावे लागणार आहेत.त्यामुळे सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
Petrol and diesel prices in #Delhi today are Rs 77.43 per litre (decrease by Rs 0.13) and Rs 72.19 per litre (decrease by Rs 0.12), respectively. Petrol and diesel prices in #Mumbai are Rs 82.94 per litre (decrease by Rs 0.13) and Rs 75.64 (decrease by Rs 0.12), respectively. pic.twitter.com/uAJ9hE1SNm
— ANI (@ANI) November 13, 2018
मुंबईसोबतच दिल्लीतही आज पेट्रोल, डिझेलच्या दरात घट झाली आहे. राजधानी दिल्लीत एक लिटर पेट्रोलसाठी ७७.४३ रुपये मोजावे लागणार तर, डिझेलसाठी ७२.१९ रुपये मोजावे लागणार आहेत. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात सातत्याने घट होत असल्याने सामान्य नागरिकांना दिलासा मिळाला आहे. ऑक्टोबरपासून इंधनाच्या दरात घट होत आहे. दोन महिन्यांपासून कच्चे तेल महाग झाले होते. पण आता ते काही प्रमाणात स्वस्त झाले आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.