HW Marathi
देश / विदेश

जम्मूमधील बस स्टँडवर ग्रेनेड हल्ला

नवी दिल्ली | जम्मूमधील एका बस स्टँडवर आज (७ मार्च) ग्रेनेड हल्ला झाल्याची माहिती मिळत आहे. या हल्ल्यात  १५ जण जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. या हल्ल्यातील जखमींना तातडीने जवळच्या स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, भारतीय सुरक्षा दलाकडून या संपूर्ण परिसराला घेरण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर आता जम्मू-काश्मीरमधील सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्यात आली आहे.

सविस्तर वृत्त लवकरच…

Related posts

मनोहर पर्रिकर यांना रुग्णालयात केले दाखल

अपर्णा गोतपागर

काँग्रेसचा हात सपाची सायकल चालवू  शकणार नाही 

News Desk

महाराष्ट्रासह तीन राज्यात नीट परिक्षेचा गोंधळ

News Desk