नवी दिल्ली | व्याभिचार कायद्यावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणीला सुरुवात. स्त्री-पुरुष यांच्या विवाहबाह्य संबंधातील कायद्यासंदर्भात भारतीय दंड विधान(आयपीसी) कलम ४९७ वर सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठाने आज महत्त्वपूर्ण निकाल दिला आहे. पती हा पत्नीचा मालक नाही, महिलेचा सन्मान करणे महत्त्वाचे असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने मत मांडले आहे.
भारतीय दंड विधान(आयपीसी) कलम ४९७ हा महिलांच्या सन्मानाविरोधात आहे. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांनी हे कलमच रद्द केले आहे. समाजात महिलांचे स्थान सर्वात वर आहे. महिला आणि पुरुषांना समाजात समान अधिकार आहे. व्यभिचार हे घटस्फोटाचे कारण ठरू शकते, परंतु तो गुन्हा नाही, असेही सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे.
LIVE UPDATES
व्याभिचार हा अपराध असू शकत नाही- सुप्रीम कोर्ट
४९७ कलम रद्द , न्यायालयाचा ऐतिहासीक निर्णय.
विवाह बाह्य संबंध आता अपराध नाही- सुप्रीम कोर्ट.
Supreme Court in its majority judgement says "adultery not a crime" pic.twitter.com/8PvDOMwVId
— ANI (@ANI) September 27, 2018
पती हा पत्नीचा मालक नाही.
Equality is the governing principle of a system. Husband is not the master of the wife: CJI Dipak Misra reading out the verdict on the petition challenging the validity of Section 497 (Adultery) of IPC pic.twitter.com/FO1Yk4A7ET
— ANI (@ANI) September 27, 2018
The magnificent beauty of the democracy is I, you and we: CJI Dipak Misra on the petition challenging the validity of Section 497 (Adultery) of the Indian Penal Code (IPC)
— ANI (@ANI) September 27, 2018
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.