HW News Marathi
देश / विदेश

हृदय हेलावणारी गोष्ट

बस्तर | मुलाच्या अंत्यसंस्कारासाठी पैसे नसल्याने एका आईने आपल्या मुलाचा मृतदेह मेडिकल कॉलेजमध्ये दान केल्याची ह्रदय हेलावणारी घटना घडली आहे. मुलगा रस्ते अपघातामध्ये गंभीर जखमी झाला होता. जखमी झालेल्या मुलाला जगदलपूरामधील मेडिकल कॉलेजमध्ये दाखल करण्यात आले.

पण, उपचारा दरम्यान त्यांचा मृत्यू झाला. यानंतर रुग्णालयाने या महिलेला तिच्या मुलाचा मृतदेह देण्यात आला. पण, मुलावर अंत्यसंस्कार आणि गावी घेऊन जाण्यासाठी देखील पैसे नव्हते. यानंतर मेडिकल कॉलेजच्या एका डॉक्टरने मुलाच्या आईला मुलाचा मृतदेह दान करण्याचा सल्ला दिला.

ऐका बाजूला नीरव मोदी सारखा उद्योगपती ११ हजार कोटीचा घोटाळाकडून देश सोडून पळून गेला आहे. दुसऱ्या बाजूला आईकडे आपल्या मुलावर अंत्यसंस्कार करण्यासाठी देखील पैसे नाहीत. म्हणून तिने आपल्या मुलाचा मृतदेह मेडिकल कॉलेजला दान दिला. एका नाण्याला दोन बाजू असतात यांचे एक उत्तम उदाहरण आहे. हे आपल्या देशाचे ह्रदय हेलावणारे खरे वास्तव आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

आनंदवार्ता ! ‘चांद्रयान- २’ चे यशस्वी प्रक्षेपण

News Desk

नितीन गडकरींनी ‘या’ कारणांमुळे मनमोहन सिंग यांचे केले कौतुक

Aprna

एअर स्ट्राईकदरम्यान दहशतवादी तळांवर ३०० मोबाईल अ‍ॅक्टिव्ह, गुप्तचर यंत्रणांची माहिती

News Desk
देश / विदेश

पीएनबीच्या घोटाळ्यातील आरोपींना अटक

News Desk

पीएनबी घोटाळ्यातील आरोपीना अटक करण्यास सीबीआयने सुरूवात केली आहे आज पहिली कारवाई केली आहे.आज पीएनबी बॅकेचे उपाध्यक्ष आणि नीरव मोदी घोटाळ्यातील प्रमुख आरोपी गोपाळनाथ शेट्टी या दोघांना सीबीआयने मुंबईतून आटक केली आहे.

नीरव मोदीला लेटर ऑफ अंडरटेकिंग मिळवून देण्यात गोपाळनाथ शेट्टी यांचा मोठा हात होता. संपुर्ण घोटाळा 11.300 कोटींची आहे. हा घोटाळा मोदी सकरकाच्या सत्तेतच झाल्याचा स्पष्ट सीबीआयच्या एफआयरवरून झाला आहे.

Related posts

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आईचे निधन

Aprna

जम्मू-काश्मीरमध्ये चालकाचे नियंत्रण सुटल्याने बसचा अपघात

News Desk

पंतप्रधान मोदींकडून पाकिस्तानला ‘राष्ट्रीय पाकिस्तान दिना’च्या शुभेच्छा

News Desk