नवी दिल्ली | “मी पीएनबी घोटाळ्यामुळे नव्हे तर वैद्यकीय उपचारांसाठी देश सोडला आहे”, असा दावा पंजाब नॅशनल बँकेला तब्बल १४ हजार कोटींचा चुना लावून परदेशात फरार झालेला हिरे व्यापारी मेहुल चोक्सी याने न्यायालयात केला आहे. यावेळी त्याने न्यायालयात याबाबतचे पुरावे देखील सादर केले आहेत. त्याचप्रमाणे, “जर न्यायालयाने परवानगी दिली तर तपास अधिकारी अँटिग्वाला माझ्या चौकशीसाठी येऊ शकतात”, असेही मेहुलने आपल्या प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे.
In his affidavit Choksi has said that claims of Enforcement Directorate & CBI, that he is not joining the probe are wrong. Citing his medical history, Choksi claims he cannot travel outside Antigua. However, he said ED and CBI can question him in Antigua. https://t.co/e4Wnw8Vrbe
— ANI (@ANI) June 17, 2019
सविस्तर वृत्त लवकरच…
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.