HW News Marathi
Covid-19

कोरोनाच्या विळख्यात सापडलेल्या देशांच्या यादीत भारत सहाव्या क्रमांकावर

नवी दिल्ली | भारतात कोरोना रुग्णांची संख्या वाढतच आहे. कोरोनावर मात करण्यासाठी केंद्र सरकार आणि राज्य सरकार युद्ध पातळीवर काम करताना दिसत आहेत. या जागतिक महामारीच्या विळख्यात जगातील अनेक देश सापडले आहेत. या विळख्यात सापडलेल्या देशांपैकी भारत सहाव्या स्थानावर पोहोचला आहे. अनेक देशांना मागे टाकत कोरोनाचा सर्वाधिक फटका बसलेल्या देशांच्या यादीत भारत Worldometer च्या माहितीनुसार सहाव्या क्रमांकावर आहे.

दरम्यान, गेल्या २४ तासात देशात ९९७१ नवे रुग्ण आढळले आहेत. तर, २८७ जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या देशात कोरोना रुग्णांची संख्या २४७७२८ इतकी झाली आहे. तर , १,१९,२९३ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. आणि ६९२९ लोकांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

अमित शहांच्या कोरोना रिपोर्टबद्दल संभ्रम !, गृहमंत्रालयाने फेटाळले वृत्त

News Desk

ओमिक्रॉनपासून बचावासाठी वैद्यकीय सुविधा सुसज्ज ठेवा! – डॉ. नितीन राऊत

Aprna

राहूल गांधी यांना कोरोनाची लागण

News Desk