नवी दिल्ली | देशात कोरोना रुग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे. देशात गेल्या २४ तासांत ५३,६०१ नवे रुग्ण आढळले आहेत. तर ८७१ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या देशात एकूण रुग्ण संख्या २२,६८,६७६ इतकी झाली आहे.
आत्तापर्यंत १५,८३,४९० रुग्ण बरे झाले आहेत तर ४५,२५७ जणांचा मृत्यू झाला आहे. आता अॅक्टिव्ह रुग्णांचे प्रमाण २८.२१ टक्के, करोनामुक्त झालेले/डिस्चार्ज मिळालेले/स्थलांतरित अशांचे प्रमाण ६९.८० टक्के व मृत्यू झालेल्यांचे प्रमाण १.९९ टक्के आहे. भारत सरकारच्या हवाल्याने एएनआयने ही माहिती दिली आहे.
Single-day spike of 53,601 cases and 871 deaths reported in India, in the last 24 hours.
The #COVID19 tally rises to 22,68,676 including 6,39,929 active cases, 15,83,490 cured/discharged/migrated & 45,257 deaths: Ministry of Health pic.twitter.com/cFngz89iaN
— ANI (@ANI) August 11, 2020
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.