HW News Marathi
Covid-19

दिलासादायक! देशात गेल्या २४ तासांत बरे झालेल्या रुग्णांची संख्या अधिक

नवी दिल्ली | देशात गेल्या २४ तासांत पुन्हा एकदा कोरोनाचे ९० हजारांपेक्षा जास्त रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे भारताने ५३ लाख कोरोना रुग्णांचा टप्पा ओलांडला आहे.केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार, गेल्या २४ तासांत देशभरात कोरोनाच्या ९३,३३७ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. तर १२४७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

 

देशातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या ५३,०८,०१५ इतकी झाली आहे. यापैकी १०,१३,९६४ रुग्णांवर सध्या उपचार सुरु आहेत. तर देशातील ४२,०८,४३२ जणांना कोरोनावर यशस्वीपणे मात केली आहे. मात्र, आतापर्यंत कोरोनामुळे देशातील ८५,६१९ जणांनी प्राण गमावले आहेत. ९५,८८० रुग्ण करोनामुक्त झाले आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

कोरोनापासून वाचण्यासाठी गोवा पॅटर्न अवलंबावा

News Desk

महाविकासआघाडीचा ३६० डिग्री अनुभव महाराष्ट्राला कोरोनापासून वाचवेल!

swarit

देशात आत्तापर्यंत १ कोटींच्या पूढे लोकांना दिली कोरोनाची लस

News Desk