HW News Marathi
Covid-19

देशात गेल्या २४ तासांत ६१ हजारांपेक्षा जास्त रुग्ण आढळले 

नवी दिल्ली |देशात गेल्या काही दिवसांच्या तुलनेत रुग्णवाढीचा वेग मंदावल्याचे दिसत आहे. गेल्या २४ तासांत देशात ६१,२६७ नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून ८८४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. देशातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या ६६,८५,०८३ इतकी झाली आहे.देशातील कोरोनाबाधितांच्या संख्येने ६६ लाखांचा टप्पा पार केला आहे. देशात आतापर्यंत कोरोनामुळे १ लाखांच्या पुढे रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

 

देशात सध्या ९,१९,०२३ एक्टीव्ह रुग्ण आहेत. तर ५६,६२,४९१ रुग्णांने आत्तापर्यंत डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत देशात १,०३,५६९ जणांचा समावेश आहे. दरम्यान, महाराष्ट्रातही हळूहळू रोज नवी रुग्णसंख्या कमी होत चालली आहे. काल केवळ १० हजाारांच्या पट्टीत नवे रुग्ण वाढले होते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

८२२ विशेष श्रमिक ट्रेनद्वारे १२ लाख परप्रांतिय कामगारांना स्वगृही पाठविले !

News Desk

काळाबाजार करणाऱ्या रेशन दुकानदारांवर कारवाई, पण मारहाण करणे चुकीचेच

News Desk

सामाजिक न्याय विभागाच्या वसतिगृहांमध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांना स्वगृही जाता येणार !

News Desk