नवी दिल्ली | देशात कोरोना रुग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे. देशाने बाधितांचा आकडा १४ लाखांच्या पार केला आहे. देशात गेल्या २४ तासात ४९,९३१ नवे रुग्ण आढळले आहेत. तर ७०८ जणांचा मृत्यू झाला आहे. देशात सध्या कोरोना रुग्णांचा आकडा १४,३५,४५३ वर पोहोचला आहे.
The recovery rate among #COVID19 patients has increased to 63.92%. The recoveries/deaths ratio is 96.55%:3.45% now: Government of India https://t.co/qabatWvCK9
— ANI (@ANI) July 27, 2020
देशात २६ जुलैपर्यंत १,६८,०६,८०३ इतक्या चाचण्या केल्या आहेत. ५,१५,४७२ काल तपासल्या आहेत. तसेच, महाराष्ट्रात देखील एका दिवसात रुग्णांची संख्या ९ हजारां पेक्षा जास्त आढळत आहे. आणि चिंतेत भर पडत आहे.
The total number of #COVID19 samples tested up to 26th July is 1,68,06,803 including 5,15,472 samples tested yesterday: Indian Council of Medical Research (ICMR) pic.twitter.com/1W0UMxSAhc
— ANI (@ANI) July 27, 2020
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.