HW News Marathi
Covid-19

देशात कोरोना रुग्ण संख्येने ओलांडला ६० लाखांचा टप्पा

नवी दिल्ली | देशात गेल्या २४ तासांत ८२,१७० रुग्ण आढळले आहेत. तर १०३९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. देशात एकूण रुग्ण संख्या ६० लाखांच्या पुढे गेली आहे. एकूण संख्या ६०,७४,७०३ इतकी झाली आहे.

२७ सप्टेंबरपर्यंत देशात ७,१९,६७,२३० इतक्या चाचण्या करण्यात आल्या. कालपर्यंत ७,०९,३९४ इतक्या चाचण्या केल्या आहेत. राज्यातही कोरोना रुग्ण संख्या वाढत आहे. मात्र बरे होणारी संख्याही वाढत आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राज्यातील नव्या कोरोनाबाधितांचा आकडा घटला तर कोरोनामुक्तांचा आकडा दुप्पट

News Desk

राजेश टोपे यांनी लॉकडाऊन ४ कसा असेल याचा दिला अंदाज

News Desk

मुंबई महानगर क्षेत्रातील कोरोना परिस्थितीचा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदेंनी रुग्णालयातून घेतला आढावा

Aprna