नवी दिल्ली | केंद्रिय आरोग्य मंत्रालयाने देशात सध्या कोरोनाबाधितांची संख्या ही २७,८९२ वर गेली आहे. तर, एका दिवसात ३८१ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. दरम्यान, देशात आत्तापर्यंत ६१८४ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला असल्याची माहिती कंद्रिय आरोग्य मंत्रालयाचे सह सचिव लव अग्रवाल यांनी दिली आहे.
1396 new positive cases reported in last 24 hrs, takes our total confirmed cases to 27,892. 20,835 people are under active medical supervision. 381 patients are found cured in past 1 day. Total no. of cured people becomes 6184. Recovery rate 22.17%: Joint Secy, Health Ministry pic.twitter.com/BSKSQ8HYTg
— ANI (@ANI) April 27, 2020
देशातील १६ जिल्हे असे आहेत जिथे गेल्या २८ दिवसात कोरोनाचा एकही नवा रुग्ण आढळला नाही. तर ८५ जिल्हे असे आहेत जिथे मागील १४ दिवसांमध्ये कोरोनाचा एकही नवा रुग्ण आढळलेला नाही. दरम्यान कोरोनाबाबत कोणतेही गैरसमज बाळगू नका. हा बरा होणारा आजार आहे. कोरोना झालेल्या रुग्णांकडे तुच्छ दृष्टीकोनातून पाहू नका, असेही आवाहन अग्रवाल यांनी केले आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.