HW News Marathi
देश / विदेश

जोधपूरमध्ये भारतीय वायुसेनेचे मिग-२७ लढाऊ विमान कोसळले

नवी दिल्ली | राजस्थानातील जोधपूरमध्ये भारतीय वायुसेनेचे मिग-२७ हे लढाऊ विमान कोसळल्याची घटना घडली आहे. सिरोही जिल्ह्यातील शिवगंज येथे एका रुटीन मिशनदरम्यान हे विमान कोसळले आहे. अद्याप, या अपघातामागचे कारण स्पष्ट होऊ शकलेले नाही. त्याचप्रमाणे, या विमानाच्या वैमानिकाच्या स्थितीबाबतही अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही.

सविस्तर वृत्त कोसळले…

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

जम्मू काश्मीरमधील इंटरनेट बंदीचा सात दिवसांत आढावा घ्यावा, सर्वोच्च न्यायालयाचा आदेश

News Desk

पोटनिवडणूक स्वबळावर लढण्याचा मायावतींचा निर्णय

News Desk

झारखंडमध्ये खाजगी बसचा भीषण अपघात, ११ जणांचा जागीच मृत्यू

News Desk