गुवाहाटी | भारतीय हवाई दलाचे एएन-३२ मालवाहतूक विमान काल (३ जून) अचानक रडारवरून गायब झाले. अरुणाचल प्रदेशातील मेंचुका एअर फील्डवरून बेपत्ता झाले आहे. एएन हे मालवाहू विमान आज (३ जून) आसाममधील जोरहाट विमान तळावरून दुपारी १२.२५ वाजल्यापासून संपर्क तुटला आहे. अद्यापही विमान बेपत्ता असून हवाई दलाकडून विमानाचा शोध सुरू आहे.
#UPDATE: Indian Air Force’s missing AN-32 aircraft with 13 people on board is still not located. C-130J and ground patrols of the Army are still carrying out search operations. pic.twitter.com/qwCoAErHuX
— ANI (@ANI) June 4, 2019
या विमानात ५ प्रवासी ८ क्रू मेंबर्स असे एकूण १३ प्रवासांना घेऊन विमान अरुणाचल प्रदेशातील मेचुका येथे जाणार होते. १२ तास उलटून गेले असून ही या विमान बेपत्ता आहे. भारतीय हवाई दलाकडून विमानाचा कसून शोध सुरु केला आहे. या विमानाच्या शोध मोहीमेसाठी भारतीय हवाई दलाकडून सुखोई-३० आणि सी-१३० ही लढाऊ दोन विमान रवाना करण्यात आली आहेत.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.