श्रीनगर | जम्मू-काश्मीरच्या सीमारेषेवर भारतीय सैन्याने पाकिस्तानी सैन्यावर मोठी कारवाई केली आहे. जावानांनी पाकिस्तानच्या ५ जवानांना ठार करण्यात आले आहे. जवानांनी पाकचे अनेक बंकर्सही उध्वस्त करण्यात आली आहे. सर्जिकल स्ट्राईकनंतरची ही भारतीयने लष्कराने केलेली सर्वात मोठी कारवाई केली आहे. त्यामुळे या मोहिमेला मिनी सर्जिकल स्ट्राईक म्हणता येईल.
Northern Command chief Lt Gen Ranbir Singh: In the last few days, as you mentioned in your question, 5 Pakistanis were killed, it shows that Indian Army is always ready to give them a befitting reply. pic.twitter.com/YU74PrMFoD
— ANI (@ANI) January 17, 2019
पाकिस्तानकडून सीमारेषेवर दिवसेंदिवस कुरापती सुरू असतात. भारतीय लष्कराने पाकिस्तानी सैन्याच्या या कुरापतींना चोख प्रत्युत्तर दिले आहे. सीमारेषेवर पाकिस्तानी रेंजर्सकडून शस्त्रीसंधीचे वारंवार उल्लंघन होत होते. पाकच्या या कारवायांना भारतीय लष्कराने चोख प्रत्युत्तर दिले आहे.
पुंछ आणि राजौरी क्षेत्रात घुसखोरीचा प्रयत्न उधळून लावत भारतीय सैन्याने पाकिस्तानच्या पाच जवानांना कंठस्नान घातले. यासोबतच पाकचे १२ बंकर्सही उध्वस्त केले आहेत, याबाबत लष्करी कारवाईचे अधिकारी रणबीर सिंग यांनी माहिती दिली. तसेच पाकिस्तानला जशास तसे उत्तर देण्यास भारतीय लष्कर नेहमीच तयार आहे, असेही सिंग यांनी सांगितले.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.