HW Marathi
देश / विदेश

इस्त्रोचा आणखी एक इतिहास, एमिसॅट उपग्रहाचे अंतराळात झेप

श्रीहरीकोटा | इस्त्रो  आणखी एक इतिहास रचणार आहे. श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रावरून आज (१ एप्रिल) सकाळी ९.२७ मिनिटांनी पीएसएलव्ही सी-४५द्वारे एमिसॅट (EMISAT)  उपग्रहाचे प्रेक्षपण झाले आहेत. एमिसॅट उपग्रहाचे अंतराळात प्रक्षेपण झाले असून त्याच्यासोबत अन्य देशांच्या २८ नॅनो उपग्रह अकाशात झेपावले.

एमिसॅटचा वापर इलॅक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम मोजण्यासाठी याचा वापर करण्यात येणार आहे. एसिसॅटद्वारे शत्रू देशांवर रेडार सिस्टम नजर ठेवण्यासाठी उपयोगात येणार आहे. एमिसॅटमुळे या शत्रू देशांच्या लोकेशन पत्ता लागण्यास मदत होणार असून उपग्रहाचे वजण ४३६ किलोग्रॅम असे आहे. तर अन्य देशांच्या २८ उपग्रहाचे वजन २२० किलोग्रॅम आहे.

 

 

 

Related posts

सलग बाराव्या दिवशी इंधनात घट

अपर्णा गोतपागर

केंद्रात संघाचे दोन मंत्री फेल, सुरेश प्रभुंची गच्छंती अटळ ?

News Desk

डीएमकेचे प्रमुख एम करुणानिधी यांचे निधन 

News Desk