HW News Marathi
देश / विदेश

जम्मू-काश्मीरच्या मेंढर सेक्टरमध्ये आयईडी ब्लास्ट, १ जवान शहीद तर ७ जण जखमी

श्रीनगर | जम्मू-काश्मीरच्या पूंछ जिल्ह्यातील मेंढर सेक्टरमध्ये आज (२२ मे) आयईडी ब्लास्ट झाल्याची घटना समोर आली आहे. या ब्लास्टमध्ये एक जवान शहीद झाला असून सात जण जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. मेंढर येथे सीमारेषेजवळ आज दुपारी स्फोट घडवण्यात आला.

या ब्लास्टमध्ये गस्तीवर असलेल्या सुरक्षा दलाच्या पथकातील एक जवान शहीद झाला असून आठ जवान जखमी झाले आहे. जखमींना उपचारासाठी तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यातील एका जवानाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर सात जवान जखमी झाले आहेत.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

आलोक वर्मा यांनी दिला आपल्या पदाचा राजीनामा

News Desk

गुजरातपासून होणार सवर्ण आरक्षणाची अंमलबजावणी

News Desk

एका व्यक्तीच्या खोट्या, तथ्यहीन आरोपांमुळे मला पदावरून हटविले !

News Desk