HW Marathi
देश / विदेश

सुट्टीवर आलेल्या जवानाची दहशतवाद्यांनी केली हत्या

श्रीनगर | जम्मू-काश्मीरमधील सोपोर परिसरात भारतीय लष्कराच्या एका जवानांची दहशतवाद्यांनी गोळ्या झाडून हत्या केली आहे. या शहीद जवानाचे नाव मोहम्मद रफी असे असून त्यांच्या कुटुंबियांसोबत जवानांची हत्या करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. रफी हा सुट्टीसाठी त्यांच्या घरी सोपोरमधील वारपोरा गावी आला होता.

दहशतवादी ८ मार्चला दहशतवाद्यांना बडगाम जिल्ह्यातील एका नुकत्याच लष्करात भरती झालेल्या जवानाची हत्या केली होती. यापूर्वी देखील दहशतवाद्यांनी काश्मीरमधील एका महिला पोलीस अधिकारीची गोळ्या घालून हत्या केली होती.

 

Related posts

जैश-ए-मोहम्मदचा म्होरक्या मसूद अजहरच्या मृत्यूची पाकिस्तानी माध्यमांमध्ये चर्चा

News Desk

गोव्यात आजपासून सुरू होणार बारावीची परीक्षा

News Desk

काँग्रेस कार्यकर्त्यांचे प्रताप, शहीदांच्या श्रद्धांजली सभेत नेत्यावर उधळले पैसे

News Desk