नवी दिल्ली | माजी केंद्रीय मंत्री जसवंत सिंह यांचे दीर्घ आजाराने निधन झाले आहे. गेल्या ६ वर्षांपासून ते कोमामध्ये होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.
जसवंत सिंह हे गेल्या ६ वर्षांपासून कोमामध्ये होते. जसवंत सिंह हे आपल्या राहत्या घरी ८ ऑगस्ट २०१४ ला पाय घसरुन पडले होते. यानंतर उपचारादरम्यान कोमामध्ये गेले होते. तेव्हापासून आतापर्यंत त्यांच्या प्रकृतीत कोणतीही सुधारणा झालेली नव्हती.
Major Jaswant Singh (Retd), former Cabinet Minister, passed away at 6:55 am today. He was admitted on 25 June & was being treated for Sepsis with Multiorgan Dysfunction Syndrome. He had a cardiac arrest this morning. His COVID status is negative: Army Hospital (R&R), Delhi pic.twitter.com/GEi404GbQj
— ANI (@ANI) September 27, 2020
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.