नवी दिल्ली । अत्यंत बहुचर्चित अशा यंदाच्या अमेरीकेच्या राष्ट्रध्यक्षपदाच्या निवडणूकांचा अंतिम निकाल समोर आला आहे. अमेरिकेचे नवे राष्ट्राध्यक्ष म्हणून अखेर जो बायडन यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाला आहे.जो बायडन ठरले अमेरिकेचे ४६ वे राष्ट्राध्यक्ष ठरले आहेत.भारतीय वंशाच्या कमला हॅरिस या अमेरिकेच्या पहिल्या कृष्णवर्णीय महिला उप राष्ट्राध्यक्ष ठरल्या आहेत.
डोनाल्ड ट्रम्प यांचा पराभव करून वयाच्या ७८ व्या वर्षी पदावर निवडून आलेले जो बायडन हे अमेरिकेच्या इतिहासातले सर्वात वयस्कर राष्ट्राध्यक्ष ठरले आहेत. अमेरिकेन वृत्तसंस्थांनी जो बायडन यांचा विजय झाल्याचं स्पष्ट केलं असून CNN ने यासंदर्भातले वृत्त दिले आहे.
CNN projects #JoeBiden will be the next US President pic.twitter.com/YOcgnkbolj
— ANI (@ANI) November 7, 2020
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.