HW News Marathi
देश / विदेश

मिशन किल किम जोनची तयारी पूर्ण 

नवी दिल्ली उत्तर कोरीयाचा हुकूमशाह किम जोग उनचा कायमचा बंदोबस्त करण्याचा निर्धार जपान आणि अमेरीकेने केला आहे. त्यासाठी मिशन किल किम ही तयार आहे. काही करता उत्तर कोरीयाच्या कुरापती काही कमी होत नाहीत. त्याला पायबंद घालण्यासाठी जपान आणि अमेरीका किम जोन वर हल्ला करण्याच्या तयारीत आहेत. हा हल्ला उत्तर कोरियाचा हुकूमशाह किम जोंग उनला हादरवून टाकणारा असे खुद्द अमेरीकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्ट केले आहे. 5 नोव्हेंबरला डोनाल्ड ट्रम्प जपान दौऱ्यावर जात आहेत.

हुकूमशहा किम जोंग उनच्या कारवायांमुळे उत्तर कोरिया आणि अमेरिकेमध्ये निर्माण झालेला तणाव दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. त्या पार्श्वभूमीवरच हा मास्टरप्लॅन आखल्याचे वृत्त आहे. उत्तर कोरीया आपला अण्वस्र कार्यक्रम जोरकस पणे राबवत आहे. त्याला पायबंद घालण्यासाठीच हा निर्णय घेतला आहे. याला आता किम कशा पद्धतीने उत्तर देते ते पहावे लागेल.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

हातबॉम्ब घेऊन दिल्लीला निघालेल्या जवानाला अटक

News Desk

#DelhiVoilence : हिंसाचारातील मृतांचा आकडा २० वर, तर १८९ हून अधिक जण जखमी

swarit

सिक्कीममध्ये लष्करी वाहनाला मोठा अपघात;16 जवानांचा मृत्यू तर 4 जवान जखमी

Aprna