HW News Marathi
देश / विदेश

#Lockdown 2 :  केंद्र सरकारची लॉकडाऊनची मार्गदर्शन नियमावली जारी

नवी दिल्ली | कोरोनाच्या संसर्गाचा वाढता वेग लक्षात घेता काल (१४ एप्रिल) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातला लॉकडाऊन ३ मेपर्यंत वाढवला आहे. या लॉकडाऊनच्या दुसऱ्या टप्प्यात काय सुरु राहणार, राय बंद राहणार याबाबत मार्गदर्शन करणारी नियमावली आज (१५ एप्रिल) केंद्र सरकारने जारी केली आहे.

नव्या नियमावलीनुसार काय बंद राहणार ?

  • शाळा, कॉलेज, शैक्षणिक संस्था
  • आंतरराज्यीय विमान वाहतूक
  • ट्रेन (पॅसेंजर)
  • औद्योगिक आणि कमर्शियल कामे
  • टॅक्सी, हॉटेल, शॉपिंग मॉल
  • व्यायामशाळा, स्वीमींग पुल, बार
  • कोणताही धार्मिक किंवा सार्वजनिक कार्यक्रम होणार नाही.

काय सुरु राहणार ?

  • हॉस्पिटल, नर्सिंग होम, दवाखाने
  • औषधांची दुकाने, मेडिकल लॅब, पॅथोलॉजी

२० एप्रिलनंतर कोणाला मिळणार सशर्थ सूट

ज्या भागात कोरोना रुग्ण नाही आहेत त्या भागांना सूट मिळणार आहे. पण ही सूट किरकोळ स्वरुपाची असणार आहे. तसचे, ही सूट देण्यापूर्वी सरकार आणि जिल्हा प्रशासनाने दिलेल्या नियमांचे पालन करणे अनिवार्य असणार आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

योग अंगलट, फाशी लागून मुलगा दगावला

News Desk

मध्य रेल्वेने भंगार महसूलातून कमावले तब्बल 220 कोटी

Manasi Devkar

एमटीएनएलकडून नथुराम गोडसेचे समर्थन केले जात आहे का ?

News Desk