HW News Marathi
देश / विदेश

लोकसभा निवडणूक २०१८मध्ये घेणार?

नवी दिल्ली पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांनी आणखी एक मोठा निर्णय घेतल्याची माहिती समोर येत आहे. आगामी लोकसभा निवडणुका मुदतीपूर्वीच घेण्याचा विचार मोदी आणि शहा यांचा विचार आहे.

त्यामुळे लोकसभा-विधानसभा निवडणुका एकाचवेळी घेण्याचा विचार असून २०१८ हे वर्ष संपण्याच्याआधी सार्वत्रिक निवडणुका घेतल्या जाण्याची शक्यता आहे. गेल्या महिन्यात भाजपची सत्ता असलेल्या राज्यांमधील १३ मुख्यमंत्री आणि ६ उपमुख्यमंत्र्यांची मोदी आणि शहांसोबत बैठक झाली. या बैठकीत मोदींनी २०१८ मध्ये सार्वत्रिक निवडणूक घेण्याचे संकेत दिल्याचे समजते. किंबहुना ही बैठक निवडणुकीच्या रणनितीचाच एक भाग होती, अशी चर्चा आहे, असे वृत्त ‘आनंदबझार पत्रिका’ने दिले आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

ममता दीदी आता का बदलल्या ? का अफवा पसरवत आहेत, मोदींचा सवाल

News Desk

अखेर जीवघेणा ‘ब्ल्यू व्हेल’ नष्ट!

News Desk

LIVE UPDATES | मोदी सरकारविरोधात अविश्वास ठराव

News Desk