HW Marathi
देश / विदेश राजकारण

भाजपश्रेष्ठींनी आदेश दिल्यानंतर अवघ्या २४ तासांत कमलनाथ सरकार पाडू !

नवी दिल्ली | कर्नाटकमध्ये एच. डी. कुमारस्वामींचे जेडीएस-काँग्रेस आघाडी सरकार काल (२३ जुलै) कोसळले आहे. भाजपचे ‘ऑपरेशन लोटस’च्या यशानंतर आता भाजपने काँग्रेसची सरकार असलेल्या मध्य प्रदेशवर नजर ठेवली आहे. “आमच्या पक्षातील १ आणि २ नंबरचे नेत्यांनी आदेश दिल्यानंतर अवघ्या २४ तासात कमलनाथ सरकार सत्ते राहणार नसल्याचा दावा मध्य प्रदेशामधील भाजप नेते गोपाल भार्गव यांनी म्हटले आहे.

मध्य प्रदेशात कर्नाटकची पुनरावृत्ती होण्याची भीती कॉंग्रेस आमदारांना वाटू लागली आहे. राज्याचे माजी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना म्हणाले की, “कमलनाथ सरकार चलती का नाम गाडी आहे, जोपर्यंत चाले तोपर्यंत चालेल, असे सूचक विधान करत ऑपरेशन लोटसचे संकेत दिले आहेत.

 

Related posts

राजस्थानच्या राज्यपालांवर आचारसंहितेचा भंग केल्याचा आरोप

News Desk

काँग्रेसमध्ये राजीनामा सत्राची सुरुवात राहुल गांधींनीच केली !

News Desk

राफेलची कागदपत्रे चोरी झालीच नाहीत | महाधिवक्ता

News Desk