HW News Marathi
देश / विदेश

मनोहर पर्रिकर यांना रुग्णालयात केले दाखल

मुंबई | गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांना मुंबईतील लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पर्रिकरांना गुरुवारी (२३ ऑगस्ट) रोजी अस्वस्थ वाटू लागल्याने सायंकाळी रुग्णालयात नेहण्यात आले.

पर्रिकर बुधवारी अमेरिकेतून घरी परतले होते. परंतु तब्यत बिघडल्यामुळे विमानाने पर्रिकर यांना मुंबईत आण्यात आले. पुढील दोन दिवस त्यांच्यावर लिलावती रुग्णालयात उपचार केले जातील पर्रिकरांसोबत त्यांचा मुलगा आणि डॉ. कोलवाळकर मुंबईत दाखल झाले आहेत.

अमेरिकेतील स्लोन केटरिंन रुग्णालयात ११ दिवस उपचार घेतल्यानंतर मुख्यमंत्री पर्रिकर २२ ऑगस्ट रोजी गोव्यात दाखल झाले होते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

खड्ड्यामुळे दरदिवशी सहा जणांचा बळी

News Desk

प. बंगालमध्ये भाजपकडून ममता बॅनर्जींना बसणार मोठा धक्का

News Desk

उत्तर प्रदेश पोलीस हत्याकांड, मुख्य आरोपी विकास दुबेला अटक

News Desk
महाराष्ट्र

पोलिस उप-अधीक्षक विशाल ढुमे पाटलांना कारने उडवण्याचा प्रयत्न

swarit

नागपूरमध्ये प्रशिक्षणार्थी पोलिस उप-अधीक्षक आणि कळमेश्वर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक विशाल ढुमे पाटील यांना कारखाली चिरडून मारण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या घटनेनंतर पोलिस विभागात प्रचंड खळबळ उडाली आहे. एमएच ३१ ईयू १५४२ असा त्या कारचा नंबर आहे. कळमेश्वर पोलीस स्टेशनच्या हद्दीत सोमवारी जमिनीच्या वादातून दंगल उसळली होती. या प्रकरणी कळमेश्वर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मंगळवारी पुन्हा दोन्ही गटात वाद होत असून दंगल होण्याची शक्यता असल्याची माहिती ठाणेदार विशाल ढुमे पाटील यांना मिळताच ते घटनास्थळी पोहोचले. यावेळी दोन आरोपी पळून जात होते. पाटील यांनी आरोपींची कार अडवण्याचा प्रयत्न केला. पण आरोपींनी कार ठाणेदार पाटील यांच्या अंगावर नेली आणि त्यांना चिरडण्याचा प्रयत्न केला. यावेळी ठाणेदार थोडक्यात बचावले.

Related posts

महाराष्ट्रातील पूरस्थितीची खासदार सुप्रिया सुळेंनी दिली अमित शहांना माहिती….!

Ruchita Chowdhary

ध्येय मोठे ठेवल्यास यशापर्यंत पोहोचता येते !

News Desk

शेतकर्‍यांचा अपमान करणार्‍या दानवेंचा राजीनामा घेऊन मंत्रीमंडळातून तात्काळ हकालपट्टी करा !

News Desk