HW News Marathi
देश / विदेश

मथुरा-वृंदावन रंगले श्रीकृष्ण रंगी

मथुरा-वृंदावन | श्रावण वद्य अष्टमीला मध्यरात्री रोहिणी नक्षत्रावर मथुरेत कंसाच्या बंदीशाळेत श्रीकृष्णाचा जन्म झाला. म्हणून या श्रीकृष्ण जन्माच्या अर्थात गोकुळाष्टमीच्या दिवशी आनंदोत्सव साजरा करण्याची प्रथा आहे. संपूर्ण देशभरात गोकुळाष्टमीचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. या दिवशी गोकुळ, पुरी, मथुरा, वृंदावन, द्वारका नगरीचे अत्यंत देखणे रूप पाहायला मिळते. दरवर्षी जन्मष्टमीच्या दिवशी ही सर्व शहरे श्रीकृष्ण रंगी न्हाऊन निघतात.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवटीची मागणी करणारे आता कुठे जातात ?”,खासदार कोल्हेंचा सवाल

News Desk

नववर्षात पेट्रोल-डिझेल स्वस्त

News Desk

“राफेल घोटाळ्याची चौकशी टाळून मोदी सरकार कोणाला वाचवतय ?” काँग्रेसचा बोचरा सवाल

News Desk