मुंबई | भारतीय वायूदलाचे M-17 हेलिकॉप्टर तामिळनाडूच्या कुन्नरमध्ये कोसळले आहे. या हेलिकॉप्टरमध्ये सीडीएस बिपीन रावत यांची पत्नी मधुलिका राबवयांच्यासोबत असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. या हेलिकॉप्टरमध्ये एकूण १४ जण असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. या घटनेची माहिती मिळातच पचाव पथ घटनास्थळी दाखल झाले. या दुर्घटनेत ४ जणांचा मृत्यू झाले असून जखमींना जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. घटनास्थळी बचाव कार्य असल्याची माहिती मिळाली आहे. हेलिकॉप्टर दुर्घटनेचे कारण आद्याप स्पष्ट झाले नाही.
CDS Bipin Rawat, his staff and some family members were in the Mi-series chopper that crashed between Coimbatore and Sulur in Tamil Nadu. Search and rescue operations launched from nearby bases: Sources pic.twitter.com/kZKBoEV9Ix
— ANI (@ANI) December 8, 2021
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना या दुर्घटनेची माहिती देण्यात आली आहे. या दुर्घटनेची चौकशी करण्याचे आदेश भारतीय वायुदलाने दिले आहेत. या हेलिकॉप्टरमध्ये एकूण १४ जणापैकी ६ जण हे लष्करी अधिकारी यात होते.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.