HW News Marathi
देश / विदेश

मोदींना शरीफ भेटीचा अडीच कोटींचा भुर्दंड 

नवी दिल्ली- नवाज शरीफ याना अचानक भेटण्यास गेलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विदेशी दौऱ्यांसाठी भारतीय हवाई दलाच्या विमानाचा वापर केला आहे. त्यावर केंद्र सरकारने एकूण दोन कोटी रुपये खर्च केले. त्यातील २.८६ लाखांचं बिल हे पाकिस्तानने पाठवलेले आहे. विदेशी दौऱ्यांदरम्यान मोदींच्या विमानानं पाकिस्तानवरून उड्डाण केलं आहे, त्याचा ‘रुट नेव्हिगेशन’ चार्ज पाकिस्तानकडून आकारण्यात आला आहे. माहिती अधिकारातून ही बाब समोर आली आहे.
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी तिसऱ्या आत्मनिर्भर पॅकेजची घोषणा केली  

News Desk

‘अब तेरा क्या होगा हार्दिक’, अमित शहांच्या भक्तांनी दिली धमकी

News Desk

राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्या भावाच्या कंपनीवर ईडीने टाकला छापा

News Desk